मुंबईमध्ये समुद्रात बोट बुडाली, एक बेपत्ता 

संग्रहित छायाचित्र
मुंबई – मुंबईत आज वरळीजवळ एक बोट बुडाल्याचे वृत्त असून या अपघातात एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. रेवती नावाच्या या बोटीतून ७ प्रवाशी प्रवास करीत असताना वरळी जवळ या बोटीस अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच तट रक्षक दलाने तत्परतेने केलेल्या रेस्क्यू ऑपेरेशनमुळे आतापर्यंत सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे तर बोटीटीतून प्रवास करणारा उर्वरित एक प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)