उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि अपना दल मध्ये युती !

लखनौ: अपना दल पक्षाचे नेता अनुप्रिया पटेल यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी अपना दल भाजप सोबत २ जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. मिर्जापुर मधून अनुप्रिया पटेल निवडणूक लढतील. आणखी एका जागे संदर्भात निर्णय होणे बाकी आहे.

अमित शाह यांनी फेसबुक वर अनुप्रिया पटेल यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. आणि  ‘फिर एक बार-मोदी सरकार’ अशी घोषणा दिली आहे. तसेच अपना दल गठबंधंन मधून दोन जागांवर लढणार असल्याचे सांगितले.

https://twitter.com/AmitShah/status/1106495389106999296

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)