‘हिमाचल प्रदेश मधील सरकारचे अयशस्वी कामाचे सहा महिने’

शिमला : हिमाचल प्रदेश मध्ये जयराम ठाकूरांचे सरकार पहिल्या सहा महिन्यांत काम करण्यासाठी अयशस्वी ठरले आहे, असा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंह यांनी ‘अभूतपूर्व पाणीटंचाई’ असा उल्लेख त्या सरकारच्या पाणीपुरवढा नियोजनाविषयी केला आहे.

भाजपच्या गैरव्यवस्थापन आणि अनियोजित कामामुळे पाणीटंचाई सारख्या प्रश्नांना लोकांना सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर होत आहे. कसौली येथे झालेल्या हत्याकांडामुळे तेथील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट दाखवले आहे. त्याविषयी बोलताना भाजपचे प्रवक्ते रणधीर शर्मा म्हणाले कि, ‘त्या हत्याकांडातील निष्काळजी पोलिसांविरोधात तातडीने कारवाई करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)