भाजपकडून लोकसभेसाठी आणखीन ३९ उमेदवारांची यादी जाहीर

लोकसभा निवडणुकांचे पडघम देशभरामध्ये वाजू लागले असून विविध राजकीय पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.

अशातच आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ३९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील २९ तर पश्चिम बंगालमधील १० उमेदवारांचा समावेश आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here