अनेक पक्षांमधील मोठे नेते भाजप मध्ये येण्यास उत्सुक- मुख्यमंत्री

मुंबई: भाजपची लोकसभा उमेदवारांची यादी आज (मंगळवार) किंवा उद्या जाहीर होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच अनेक पक्षांमधील मोठे नेते भाजप मध्ये येण्यास उत्सुक असल्याचे फडणवीस म्हणाले.

उमेदवारांबाबत फारसे वादविवाद नसल्यामुळे भाजपची पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर होणार आहे, काही नावे राहिली असून एक-दोन दिवसांमध्ये तो प्रश्न देखील मिटवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, देशात 2014 च्या नरेंद्र मोदी यांच्या लाटेपेक्षा आता  मोठी लाट असून मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीएचे सरकार येणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)