हैद्राबाद- रविवार रात्री हैद्राबाद पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. रात्री उशिरा पर्यंत फिरणाऱ्या एका संशियत वाहनातून हैद्राबाद पोलिसांनी तब्ब्ल ३३ किलो चांदी जप्त केली आहे. वाहन चालकाने गाडीचे योग्य कागदपत्रे सादर न केल्यामुळे पोलिसांनी वाहनाची तपासणी सुरु केली. आणि तपासणी दरम्यान तब्ब्ल ३३ किलो चांदी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
Hyderabad: Police seized 33 kg of silver bars from a vehicle late last night; the three persons occupying the vehicle couldn't produce proper documents after which the police checked the vehicle. The three suspects taken into custody. #Telangana pic.twitter.com/sGD19bRgwP
— ANI (@ANI) June 10, 2019