#भारतबंद : परळी येथे राष्ट्रवादीतर्फे रॅली काढून निषेध

परळी – इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी, मनसे या पक्षाकडून सुध्दा राज्यात ठिकठिकाणी आदोंलनं करण्यात येतआहेत.

महाराष्ट्रातील परळी येथे पेट्रोल डिझेल दरवाढीचा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने रॅली काढून तसेच भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. ही रॅली विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)