नव्या गुंतवणूकदारांसाठी बियॉंडचे सादरीकरण

मुंबई – देशात स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक करणाऱ्य़ांची संख्या वाढत आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असून याचा फायदा गुंतवणूकदारांना मिळू शकतो. गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी एकत्र येऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणे आवश्‍यक असते. या उद्देशातून इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि मुंबई एंजल्स नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणूकदारांसाठी बियॉंड : ड्रीम, बिल्ड अँड स्केल या नव्या संकल्पनेची निर्मिती करण्यात आली आहे.

बियॉंडमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तर नव्या कल्पना गुंतवणूकदारांना बियॉंडच्या माध्यमातून मांडता येणार असून यांचा फायदा भविष्यातील व्यवसायाला चालना देण्यासाठी होणार असल्याचा विश्वास वेस्टर्न इंडियाच्या अध्यक्ष अमेवे शर्मा यांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)