बळीराजा शेतकरी संघटना लोकसभेच्या रिंगणात

पुणे – बळीराजा शेतकरी संघटना आगामी लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, हातकणंगले, कोल्हापूर आणि माढ्याची जागा लढवणार असल्याचे सूत्रांकडून कळते आहे.

सातार्‍यामध्ये खा.उदयनराजे भोसले यांच्या विरोधात बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील लढणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)