अर्थवाणी…

“गेल्या काही वर्षात भारतातील मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांची संख्या वाढल्यामुळे निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे या कंपन्या अडचणीत आल्या होत्या. त्यांच्यावर कर्जाचे ओझे वाढले होते. मात्र आता या क्षेत्रात केवळ पाच कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे पुढील एक-दोन वर्षात हे क्षेत्र सुधारेल. त्याचबरोबर या क्षेत्रातील कंपन्यांची परिस्थिती सुधारेल.

-बालेश शर्मा, मुख्य कार्यकारी, अधिकारी वोडाफोन आयडिया

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here