बहुजन समाज पार्टीने आपले ११ उमेदवार केले जाहीर !

नवी दिल्ली: बहुजन समाज पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी आपले ११ उमेदवार जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना राजकीय पक्ष उमेदवार घोषित करत आहेत. काल भाजपने देशभरात आपले १८२ उमेदवार दिले.

दरम्यान, बसपा (बहुजन समाज पार्टी) च्या सर्वेसर्वा मायावती यांनी लोकसभा निवड्‌णूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. माझ्या वैयक्तिक विजयापेक्षा युतीचा विजय अधिक महत्त्वाचा असल्याचे मायावतींनी म्हटले आहे. माझ्यापुरते बोलायचे, तर मी कधीही निवडणूक जिंकून लोकसभेत जाऊ शकते, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तर प्रदेशमध्ये सापा-बसपा आघाडी आहे. दरम्यान , बसपाने त्यांच्या कोठयातील ११ उमेदवार जाहीर केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)