माउलींच्या वारीतील ‘बाहुबली’ वारकरी

पांडुरंगाच्या दर्शनाची लागलेली ओढ, ज्ञानोबा माऊली तुकाराम व विठुरायाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी पंढरीकडे निघाले आहेत. दरम्यान, माउलींच्या या वारीतील एका बाहुबली वारकऱ्याने सर्व लोकांचे लक्ष वेधून घेत आहे…

हा वारकरी औरंगाबाद जिल्ह्यातून आळंदीला येतो व आपल्या डोक्यावर जड पिंड घेवून पंढरपूर पर्यंत पायी वारी करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)