‘बाहुबली’ नंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘RRR’ घेऊन येत आहे राजामौली

बाहुबली चित्रपटाचे डायरेक्टर राजामौली पुःन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात चर्चेत आहे. बाहुबली चित्रपटानंतर ट्रिपल आर (RRR) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

#RRR starts rolling today… #RRRShootBegins

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli) on


ट्रिपल आर RRR या चित्रपटांची निर्मित राम चरण आणि जूनियर एनटीआर तसेच एस एस राजामौली हे एकत्रित करणार आहे. चित्रपटाचा बजेट ३०० करोड आहे. या चित्रपटांत राणा दग्गुबती आणि चिरंजीवी हे अभिनेते काम करणार आहेत. राजामौली यांनी सेटचा सोशल मीडियावर फोटो शेयर करत या चित्रपटाच्या शुटींगची माहिती दिली आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की , ”ट्रिपल आर चे शूटिंग आज पासून सुरु झाले आहे. तसेच व्हिडियो शेयर केला आहे. या चित्रपटासाठी हैद्राबादमध्ये मोठा सेट लावण्यात आला आहे. चित्रपटांची कथा 1920 सालातील आहे.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)