#Video: एअर शो 2019-‘पी.व्ही. सिंधू’चे तेजस उड्डाण

बंगळुरु – आज ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिनेदेखील एअर शो 2019 मध्ये हजेरी लावली. यावेळी सिंधूने तेजस विमानाच्या उड्डाणाचा अनुभव घेतला. यावेळी भारतीय वायुदलाच्या अनेक तुकड्यांनी आपापली प्रात्यक्षिकं सादर केली.

-Ads-

नुकतेच तेजस विमान हे भारतीय हवाई दलात दाखल झाले आहे. हवाई दलातील महिला सैनिकांच्या उत्तम कामगिरीचा गौरव म्हणून सिंधूने तेजस विमानातून भरारी घेतली.

What is your reaction?
11 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)