#Badlatrailer : बिग बी आणि तापसी पन्नूचा ‘बदला’ लवकरच प्रेक्षकांचा भेटीला

लवकरच मेगास्टार अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू  “बदला” या चित्रपटाचा निमित्याने प्रेक्षकांना भेटीला येणार आहे.  काही दिवसांपूर्वी बिग बीने  आपल्या सोशल मीडिया ब्लॉगवर यासंदर्भात माहिती देत लिहिले होते कि, ”माझ्यासाठी हा एक ‘बदला’ आहे आणि तो संपला आहे.”

हा सुजॉय घोषचा चित्रपट आहे आणि म्हणूनचं ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथेचा अंदाज घेणे अशक्य आहे. सुजॉय यांनी यापूर्वी ‘कहानी’, ‘कहानी 2’ सारखे शानदार चित्रपट दिले आहे. मात्र “बदला” हा  चित्रपट 2016 च्या “कॉन्ट्रॅटिम्पाे” या स्पॅनिश चित्रपटाचा रीमेक आहे.  ट्रेलरमध्ये तापसी पन्नू एका उद्योगपतीच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसतेय. तर अमिताभ बच्चन वकीलाच्या भूमिकेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)