#IndvAus 1st T20I : ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय 

file pic...

विशाखापट्टणम – ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांचा संघ दोन टी-20 आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंड येथे होणाऱ्या एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धेपुर्वी भारतीय संघाची ही अखेरची टी-20 आणि एकदिवसीय मालिका आहे. त्यातील टी-20 मालिकेतील पहिला टी-20 सामना काहीवेळात विशाखापट्टणम येथील मैदानावर रंगणार आहे.

तत्पूर्वी झालेल्या नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजून लागला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय संघ – रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, एमएसधोनी, दिनेश कार्तिक, क्रुणाल पांड्या, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मयंक मारकंडे, युज़वेंद्र चहल

ऑस्ट्रेलिया संघ –  आ रोनफ़िंच, डार्सी शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मैक्सवेल, पीटर हैंड्सकॉम्ब, अश्टन टर्नर, नाथन कूल्टर-नाइल, पैट कमिन्स, झाये रिचर्डसन, जेसन बेहरनडोर्फ़, एडम जम्पा

https://twitter.com/BCCI/status/1099657094922452992

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)