#IndvAus 2nd T20 : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

file pic...

बेंगळूरू – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन टी- 20 सामान्यांच्या मालिकेतील पहिला सामना  ऑस्ट्रेलिया जिंकला. त्यामुळे आज होणारा दुसरा आणि मालिकेतील अखेरचा सामना जिंकून महिला बरोबरीत सोडवण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे.

दरम्यान, दुसऱ्या टी-20 सामन्याला काही वेळात सुरूवात होणार असून नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलिया संघाच्या बाजूने लागला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय संघ -शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, विजय शंकर, क्रुणाल पांड्या, सिद्धार्थ कौल, युज़वेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया संघ –  डार्सी शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, आ रोनफ़िंच, ग्लेन मैक्सवेल, पीटर हैंड्सकॉम्ब, अश्टन टर्नर, नाथन कूल्टर-नाइल, पैट कमिन्स, झाये रिचर्डसन, जेसन बेहरनडोर्फ़, एडम जम्पा

https://twitter.com/BCCI/status/1100744113916469249

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)