#ICCWorldCup2019 : श्रीलंकेचे ऑस्ट्रेलियासमोर 240 धावांचे लक्ष्य

साऊथहॅम्पटन – विश्‍वचषक स्पर्धेपुर्वी होत असलेल्या सराव सामन्यांदरम्यान आज (दि. 27) होत असलेल्या सराव सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करताना निर्दारित 50 षटकांत 8 बाद 239 धावांची मजल मारली असुन ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 240 धावांचे लक्ष्य ठेवले.

श्रीलंकेकडून सलामीवीर लहिरु थिरिमाने सर्वाधिक 56 धावा केल्या. तसेच जीवन मेंडीसने 21, धनंजय डी सिल्वाने 43 तर, थिसारा परेराने 27 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने 2 तर, स्टिव्ह स्मिथ, नॅथन लायन, ग्लेन मॅक्‍सवेल, केन रिचर्डसन, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कयांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

https://twitter.com/cricketworldcup/status/1132999651244818432

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)