लंडन – विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन यांच्या शतकी तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 353 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय संघाने टाॅस जिंकत प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 बाद 352 धावा केल्या आहेत.
Rohit 57 (70)
Dhawan 117 (109)
Kohli 82 (77)
Pandya 48 (27)
Dhoni 27 (14)🔥 from #TeamIndia to post 352/5. Australia will need a record World Cup chase to win this! #INDvAUS SCORECARD 👇 https://t.co/tdWyb7lIw6 pic.twitter.com/TCV7b02PBc
— ICC (@ICC) June 9, 2019
सलामीवीर शिखर धवन याने आजच्या सामन्यात 95 चेडूंत 13 चौकारसह आपले एकदिवसीय कारकिर्दीतील 17 वे शतक पूर्ण केले. धवनचे विश्वचषक स्पर्धेतील हे सहावे शतक ठरले आहे. शिखर धवन 109 चेडूंत 16 चौकारासह 117 धावा काढून बाद झाला.
Who else but Mitchell Starc to end a fantastic innings from Shikhar Dhawan!
The #TeamIndia opener is dismissed for 117, India 220/2.#INDvAUS #CmonAussie pic.twitter.com/p7tfqkCTjy
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 9, 2019
तर रोहित शर्मा हा 57 धावांवर झेलबाद झाला. हार्दिक पांड्याने 27 चेंडूत 48 आणि एमएस धोनी याने 14 चेडूंत 17 धावा काढल्या. विराट कोहलीने 77 चेडूंत शानदार 82 धावा केल्या.
FIFTY!
Captain @imVkohli brings up his half-century off 55 deliveries 🙌🙌#TeamIndia pic.twitter.com/PRoFHTU72n
— BCCI (@BCCI) June 9, 2019
ऑस्ट्रेलिया संघाकडून मार्कस स्टोइनिसने 7 षटकांत 62 धावा देत 2 गडी बाद केले. तर नाथन कूल्टर-नाइल, मिचेल स्टार्क आणि पैट कमिन्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.