अटलजींच्या भाच्याला भाजपाकडून उमेदवारी 

भापोळ – भाजपाने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत भाजपाने अनेक महत्त्वाची नावे जाहीर केली असून यामध्ये दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीं याचे भाचे अनुप मिश्रा यांचे नाव आहे. मोरेनाचे खासदार अनुप मिश्रा यांनाही भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे.

चंबळ भागातील ब्राह्मण चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुप मिश्रा यांना गेल्या काही दिवसांपासून पक्षाकडून डावललं जात होतं. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भाजपाला निवडणुकीत फायदा होण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)