मध्यरात्रीच दोन आमदारांचा भाजप प्रवेश 

गोव्यात मध्यरात्रीच मराष्ट्रवादी गोमंतक पक्षात फूट; दोन आमदार भाजपात

पणजी – आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोडांवर मोठ्या प्रमाणात पक्षातंराचे वारे वाहू लागले आहे. भाजपात सध्या पक्षप्रवेश करणाऱ्याची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील सुजय विखे पाटील,रणजीतसिंह मोहिते-पाटील,डॉ. भारती पवार यांच्यानंतर आता,महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आमदार सुद्धा मध्यरात्रीच भाजपात विलीन झाले आहे.

गोव्यात मध्यरात्रीच मराष्ट्रवादी गोमंतक पक्षात फूट पडली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर या दोघांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांनी गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे त्यांनी पत्र दिले आहे. त्यामध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)