आशिया कप फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद चीनकडे

सेऊल – दक्षिण कोरियाने 2023 च्या आशिया कप फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे ही स्पर्धा आयोजित करण्याचा चीनचा मार्ग मोकळा झाला आहे.

2023 मध्ये दक्षिण व उत्तर कोरिया मिळून संयुक्तपणे महिला फुटबॉल विश्‍वचषकाचे यजमानपद भूषवणार आहेत. त्यामुळे त्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित करायचे असल्याने आशिया कपच्या यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे कोरिया फुटबॉल संघटनेने (केएफए) म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)