आशिया चषक 2018 : नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

दुबई – आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर लढतीला आज भारत वि. बांग्लादेश यांच्यात होणाऱ्या सामन्याने सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत बांग्लादेशला प्रथम फलंदाजीचे निंमत्रण दिले आहे.

आजचा भारतीय संघ – रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाति रायुडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युज़वेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

आजचा बांग्लादेशचा संघ – लिटन दास, नजमुल होसैन, शाकिब अल हसन, मुशफ़िकुर रहीम, मोहम्मद मिथुन, महमूदुल्लाह, मोसद्दक हुसैन, मेहंदी हसन, मशरफे मोर्तज़ा, मुस्तफ़िज़ुर रहमान, रूबेल हुसैन

तर दुसरीकडे सुपर फोरच्या दुसऱ्या लढतीत आजच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)