आशिया चषक 2018 – नाणेफेक जिंकून बांगलादेशचा फलंदाजीचा निर्णय

अबूधाबी – आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चार दिवसाच्या अंतरात दोनदा पराभूत झालेल्या पाकिस्तानसमोर अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आज बांगला देशचे आव्हान आहे.

आज अबूधाबी येथे होणाऱ्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वेळातच हा सामना सुरू होणार असून  दोन संघामधील विजयी संघ भारतीय संघासोबत अंतिम फेरीत झुंजणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ICC/status/1044907006073688068

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)