वंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र 

मुंबई – वंचित बहुनज विकास आघाडीची पहिली जाहीर सभा मुंबई येथे सुरू आहे. या सभेस प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे बॅ.असदुद्दीन ओवैसी यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे अनेक मान्यवर नेते उपस्थित आहेत.

एमआयएमचे खासदार सभेतील उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करीत आहेत. त्यांनी पुलवामा हल्ला, आर्थिक आरक्षण या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.  त्यांच्या भाषणातील काही मुद्दे –

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

-पुलवामा हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार आर्थिक आरक्षणावरुन ओवेसींची मोदींवर टीका
-मौलाना अजहर मसूद मौलाना नाही सैतान आहे
-पुलवामा हल्ल्यातील दोषींवर पंतप्रधान कारवाई कधी करणार
-40 जवान शहीद झाले त्याला कोण जबाबदार
-पुलवामा येथी 250 किलो आरडीक्स कसे आले
-गुप्तचर यंत्रणेचे लोक बिर्याणी खाऊन झोपले होते का
-पाकिस्तानवर कारवाई करा, आम्ही सरकारसोबत

-भारतात विविधेत एकता आहे,जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा सर्व भारतीय एक होतात

-साडेचार वर्षात मुस्लिमांना टार्गेट करण्यात आलं
-साडेचार वर्षात मोदी सरकारनं मुस्लिमविरोधी काम केल.
-मोदींचे मंत्री मुस्लिमाविरोधात वक्तव्य करतात

-ओवेसींंच काँग्रेसवर जोरदार टीका
-वंचित आघाडी मतविभाजन करतेय अशी टीका होईल
-काँग्रेस पक्षामुळे मुस्लिमांना त्रास, तुरूंगवास
-मुस्लिमांनी काँग्रेसची साथ सोडली पाहिजे

-ओवेसींकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा चमचे म्हणून उल्लेख

-आतापर्यंत उध्दव ठाकरे यांनी नाटकबाजी केली, आणि शेवटी युती केली

-येणाऱ्या निवडणूकीत मोदींचा पराभव करा

-निवडणूकीत बहुजन विकास आघाडीला मतदान करा

-अब की बार प्रकाश आंबेडकर की सराकर, मी फक्त प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी येथे आलोय

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)