जालन्याच्या जागेचा तिढा सुटला, खोतकरांच्या माघारीमुळे दानवेंचा मार्ग मोकळा

औरंगाबाद – देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी युतीचा धर्म समजून सांगितला म्हणून मी माघार घेत आहे, असं स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी दिलं आहे. त्यामुळे आता जालन्यातून युतीचे रावसाहेब दानवे हेच लोकसभा निवडणूकाचे उमेदवार असतील, हे स्पष्ट झालं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात दिलजमाई घडवून आणण्यात यश आल्याने शिवसेना-भाजपासाठी डोकेदुखी बनलेला जालन्याचा तिढा अखेर सुटला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)