चिमुकल्या आराध्याने ‘अशा’ दिल्या अमिताभना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज महानायक अमिताभ बच्चन यांचा ७६वा वाढदिवस असल्याने अमिताभ यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र या सर्व शुभेच्छांमध्ये सर्वात ‘हटके’ शुभेच्छा दिल्या आहेत त्या म्हणजे अमिताभ यांची सून आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने. ऐश्वर्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट द्वारे तिची मुलगी आराध्या हिच्या नावाने शुभेच्छा दिल्या आहेत.

या पोस्ट मध्ये ऐश्वर्या आराध्या कडून अमिताभ यांना शुभेच्छा देताना लिहते की “७६व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबा!” तसेच या पोस्ट बरोबरच तिने अमिताभ व आराध्या यांचा एक ‘सुपर क्युट’ फोटो देखील शेयर केला आहे.

View this post on Instagram

💖🌈✨HAPPYYY 76th BIRTHDAY Dadaji

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)