आधार-पॅन जोडणीची अंतिम तारीख जाहीर

केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने आज आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी अखेरची तारीख जाहीर केली असून विभागाने जाहीर केलेल्या नव्या सूचनेद्वारे आता आधारकार्ड व पॅनकार्ड जोडणीसाठी ३० सप्टेंबर ही अंतिम तारीख असणार आहे. तसेच विभागाने आयकर दात्यांसाठी देखील एक नवा नियम लागू केला असून याद्वारे आता १ एप्रिलपासून आयकर भरणाऱ्यांना आपला आधार क्रमांक जाहीर करणे तसेच आधार व पॅनकार्डची जोडणी करणे बंधनकारक असणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1112364890654760960

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)