राष्ट्रीय नेमबाजी अंजिक्यपद स्पर्धा : अंगद बाजवाने पटकावले सुवर्णपदक

नवी दिल्ली – पंजाबचा नेमबाज अंगद वीरसिंग बाजवाने शुक्रवारी 62 व्या राष्ट्रीय नेमबाजी अंजिक्यपद स्पर्धेत पुरूषांच्या स्कीट प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. तर मेराज अहमद खान याने रौप्यपदक तर पंजाबच्याच अमरिंदर सिंग चीमाने 45 गुणासह कांस्यपदक पटकावले आहे.

स्पर्धेत पुरूषांच्या स्कीट या प्रकारात अंतिम फेरीमध्ये मेराज अहमद खान आणि अंगद यांच्यात 55 गुणांवर बरोबरी झाली होती. त्यानंतर झालेल्या शूट-आॅफमध्ये अंगदने मेराजचा 6-5 असा पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावे केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)