नवी दिल्ली – काँग्रेसचे उत्तर प्रदेश सचिव प्रियंका गांधी या काल मध्यप्रदेश येथील रतलाम येथे लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी दाखल झाल्या होत्या. या सभेतील प्रियंका गांधी यांचा एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये प्रियंका गांधी थेट बॅरिगेट पार करून कार्यकर्त्यांमध्ये सामील होताना दिसत आहेत.
#WATCH Priyanka Gandhi Vadra, Congress General Secretary for Uttar Pradesh (East) hops over a barricade to meet supporters during a public meeting in Ratlam, Madhya Pradesh. (13.5.19) pic.twitter.com/9pPnxOJn1k
— ANI (@ANI) May 14, 2019