….आणि गेल थिरकला झिंगाट वर 

वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल  हा त्याच्या तडाखेबंद फलंदाजीसाठी तर ओळखला जातोच पण त्याच्या ‘जिंदादिल’ अवतार देखील क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असतो.  लोकप्रिय गाणे ‘झिंगाट’ यावर तो डान्स करताना दिसला आणि त्याने आपल्या डाँसिन्ग स्टाईलने सर्वांची मने जिंकली.

आपणला गेल नेहमी पंजाबी आणि इंग्लीश गाण्यांवर थिरकताना दिसला आहे. परंतु, आता त्याने चक्क झिंगाट गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडिओ सध्या ट्विटरवर ट्रेंडिंग आहे.#gaylekaadda. सर्च केले तर आपणाला हा  व्हिडिओ सहजच मिळेल.

ख्रिस गेल हा सोशल मीडियावर खूपच अँक्टिव्ह असतो. इंस्टाग्राम वर त्याचे २ मिलियन फॉलोवर्स आहेत. ट्विटरच्या त्याच्या अधिकृत खात्याला ४. १ फॉलोवर्स आहेत. आयपीलमध्ये तो सध्या ‘किंग्स इलेव्हन पंजाब’ संघाचा सदस्य  आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)