नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांचा शेवटचा म्हणजेच सातवा टप्पा येत्या रविवारी 19 मे रोजी पार पडणार असून देशभरातील प्रमुख नेतेमंडळी आपापल्या लोकसभा उमेदवारांचा जोरदार प्रचार करताना दिसत आहे. अशातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निवडणूक चाणक्य अमित शाह आज उत्तर कोलकत्तामध्ये करणार आहेत.
Bharatiya Janata Party President, Amit Shah to hold roadshow in North Kolkata, today. (File pic) #WestBengal pic.twitter.com/4txbWRQX4u
— ANI (@ANI) May 14, 2019
काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या उत्तरप्रदेशातील अमेठी मतदारसंघात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा रोड शो केला होता. रोड शोवेळी पत्रकारांशी बोलताना शहांनी घराणेशाहीवरून कॉंग्रेसला लक्ष्य केले होते. अमेठीत आमचा एक लाख मताधिक्याने विजय होईल, असा दावा त्यांनी केला होता.