गांधीनगरमधून अमित शहा ; लालकृष्ण अडवाणींबाबत प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि मॅरेथॉन बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. भाजपने १८२ उमेवारांची नावे अंतिम केल्याची चर्चा आहे. नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.

यामध्ये गांधीनगरमधून अमित शहा यांना यांना उमदेवार देण्यात आली आहे. गांधीनगर लालकृष्ण अडवाणी यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे त्यांच्या यमदेवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)