इम्रान खान यांच्या शपथविधीचे आमिर खानला निमंत्रण

पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. इम्रान खान या जगप्रसिद्ध माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. ११ ऑगस्ट रोजी इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील असे स्वतः इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ हा इम्रान खान यांचा पक्ष शपथविधीसाठी जोरदार तयारी करत असून या शपथविधी सोहळ्यासाठी मिस्टर परफेक्ट आमिर खानला सुद्धा निमंत्रण दिलं आहे.

-Ads-

यापूर्वी कपिल देव, सुनील गावस्कर आणि नवजोत सिंह यांना सुद्धा निमंत्रण दिल्याचे वृत्त होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)