एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा : झ्वेरेवची अंतिम फेरीत धडक

राॅजर फेडररचा केला पराभव

लंडन – एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील उंपात्य फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने स्वित्झर्लंडचा आघाडीचा टेनिसपटू राॅजर फेडररचा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली आहे. झ्वेरेवने फेडरर याचा 7-5,7-6(5) असा पराभव करत आपल्या कारकीर्दीतील सर्वात मोठा विजय संपादित केला.

झ्वेरेवला अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान दुसऱ्या उपांत्य फेरीत नोव्हाक जोकोविचने केव्हिन अँडरसनवर 6-2,6-2 असा विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)