मंदिरात अर्पण केल्या चक्क दारूच्या बाटल्या

मंदिरात अर्पण केल्या दारूच्या बाटल्या. वाटलं ना आश्चर्य ! हो हे खरं आहे. केरळ राज्यातील दुर्योधन या मंदिरात एकाने चक्क १०१ दारूच्या बाटल्या अर्पण केल्या आहेत. या मंदिराचे पूर्ण नाव पोरुवझी पेरुवथी मलनाड दुर्योधन मंदिर असे असून या मंदिरात दारूच्या बाटल्या अर्पण करण्याची परंपरा आहे.

दंतकथेनुसार दुर्योधन येथे आला असताना त्याला तहान लागल्यावर पाणी देण्याऐवजी स्थानिक दारू देण्यात आली होती. ही दारू दुर्योधनाला आवडल्याने या मंदिरात दारू देण्याची प्रथा चालू झाली. त्यामुळेच कोल्लमच्या एका भक्ताने १०१ ओल्ड मॉंकच्या दारूच्या बाटल्या या मंदिरात अर्पण केल्या आहेत.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)