तानाजीमध्ये अजय देवगण सोबत दिसून येणार, देवदत्त नागे 

अजय देवगणचा बहुचर्चित ‘तानाजी’ या सिनेमाची सर्वांनाच उसुक्ता लागली असून, या पूर्वी सुद्धा तानाजी चित्रपटाचा फस्ट लुक(पोस्टर) सोशल मीडिया वर व्हारल झालं होत.’जय मल्हार’ मालिकेतील खंडोबाची भूमिका साकारणारा ‘देवदत्त नागे’ सुध्या आपल्याला या सिनेमात दिसून येणार आहे.

खंडोबाच्या भूमिकेमुळे देवदत्त लोकप्रियतेच्या शिखरावर होता.आता टीव्ही नंतर तो थेट मोठ्या पडद्यावर वर दिसून येणार आहे.

खुद्द अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका करत आहे. तर दुसरी कडे देवदत्त तानाजीच्या भावाची, म्हणजे सूर्याजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.सध्या देवदत्त या ऐतिहासिक भूमिकेच्या तयारीला लागला असल्याचं कळतंय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)