आशिया चषक २०१८ : नाणेफेक जिंकून बांग्लादेश संघाचा फलंदाजीचा निर्णय

लिटन दास,शाकिब शून्यावर बाद

दुबई – आशिया चषकाला आजपासून दुबई येथे सुरूवात झाली आहे. आज बांग्लादेश विरूध्द श्रीलंका याच्यांतील लढतीने आशिया चषकाला सुरूवात झाली आहे. दरम्यान बांग्लादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

ताज्या माहितीनुसार बांग्लादेश संघाचे दोन फलंदाज बाद झाले आहेत. बांग्लादेशाचा सलामीचा फलंदाज लिटन दास हा शून्यावर बाद झालेला आहे. त्यानंतर फलंदाजी साठी आलेला फलंदाज शाकिब हा सुध्दा शून्यावर बाद झालेला आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मलिंगानेच दुसराबळी घेतलेला आहे.

ताज्या माहितीनुसार बांग्लादेशाच्या 2 षटकांमध्ये 2 बाद 3 धावा झालेल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)