एयरसेल-मॅक्सिस प्रकरण : ईडीने चिंदबरम यांच्यासह 9 जणांना बनवले आरोपी

नवी दिल्ली – एयरसेल-मॅक्सिस   प्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) पी.चिदंबरम यांच्या विरूध्दात आरोपपत्र दाखल केले आहे. गुरूवारी ईडीने पटियाला हाऊस न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात यूपीए सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह 9 जणांची नावे आरोपी म्हणून निश्चित करण्यात आले आहे.

दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, ‘पी. चिंदबरम यांनी 2006 मध्ये एअरसेल-मॅक्सिस व्यवहारात विदेश गुंतवणूक संवर्धन मंडळास (एफआयपीबी) कॅबिनेट समितीच्या परवागनीविना मंजूरी दिली होती. तसेच एफडीआयच्या शिफारशींसाठी आर्थिक प्रकरणांच्या समितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पटियाला हाऊस न्यायालयाने याप्रकरणी सुनावणीची तारीख निश्चित केली असून 26 नोव्हेंबरला आरोपपत्रावर सुनावणी होणार आहे.

1 COMMENT

  1. हि तारीख नोव्हेंबर २०१८ आहे का २०१९ आहे . आमच्या अनुभवावरून हि तारीख साधारणपणे नोव्हेंबर २११९ असावी . अजूनही कोर्टाच्या कामकाजाचे चित्रीकरण सुरु झाले नाही ना ते कधीच होणार नाही . कारण ती योजना जनते साठी आहे कोर्टाच्या भल्या साठी नाही . या साठीही कोणतेही पेपर अथवा मीडिया आवाज उठवणार नाही आणि हे जनतेचे सेवक आहेत . भडवे फक्त गांडू आहेत . जाशिक्षित जनतेची फसवणूक करतात सामना तरी आवाज उठवेल का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)