लष्कराकडून कवितेच्या माध्यमातून “एअर स्ट्राईक’चे कौतुक

मुंबई : भारतीय वायुसेनेने केलेल्या “एअर स्ट्राईक’नंतर विविध क्षेत्रातून भारतीय वायुसेनेचे कौतुक करण्यात येत असताना “भारतीय लष्कराने’ त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून एक कविता ट्विट केली आहे. सोशल मीडियावर ही कविता प्रचंड व्हायरल होत आहे. पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्‌यानंतरच्या भावना या कवितेत व्यक्त करण्यात आल्या आहेत.

“क्षमाशील हो रिपु-समक्ष
तुम हुए विनीत जितना ही,
दुष्ट कौरवों ने तुमको
कायर समझा उतना ही।

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सच पूछो, तो शर में ही
बसती है दीप्ति विनय की,
सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।’

जो दोषी आहे त्याला माफ करावे असे म्हटले जाते, पण त्याला काही मर्यादा असतात. दुष्ट कौरव पांडवांना घाबरट समजत होते. तसं तुम्ही आम्हाला समजू नका. खरंतर शरण येणे हे विनयशीलतेचे लक्षण आहे, असा या कवितेचा अर्थ आहे.

https://twitter.com/adgpi/status/1100389752270925824

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)