विमान ‘हायजॅक’ करण्याची धमकी ! देशभरातील विमानतळं हायअलर्टवर 

नवी दिल्ली : मुंबई येथील एयर इंडियाच्या कंट्रोल रूमला शनिवारी एका अनोळखी नंबरवरून विमानाचे अपहरण करण्याची धमकी मिळाल्यानंतर देशभरातील विमानतळांवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश नागरी विमानचालन सुरक्षा खात्यामार्फत देण्यात आले आहेत.

नागरी विमानचालन सुरक्षा खात्यामार्फत सर्व विमानतळांना एक नोटीस बजावण्यात आले असून यामध्ये कोणताही घातपात टाळण्यासाठी विमानतळ सुरक्षा व्यवस्थापनाला सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)