ऐ पाकिस्तान, अगर तुम एक मारोगे तो हम चार मारेंगे- राम गोपाल वर्मा

नवी दिल्ली – पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय हवाई दलाने ३०० दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. यानंतर दोन्ही देशांमध्ये एलओसीवर तणाव वाढला आहे.  भारतीय हवाई दलाचा एक पायलट आपल्या ताब्यात असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले  दलाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडले आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक ट्विट करत, कुरापतखोर पाकिस्तानला तंबी दिली आहे. ‘ऐ पाकिस्तान, अगर तुम एक मारोगे तो हम चार मारेंगे,’ असे राम गोपाल वर्मा यांनी लिहिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)