मोदींनी विमानातून काढलेले ‘फोटो’ पाहिलेत का? 

गंगटोक: आपल्या उत्कृष्ठ भाषण शैलीने विरोधकांची दाणादाण उडवण्यात माहीर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या अंगी असलेल्या एका आगळ्या वेगळ्या कलागुणाचे दर्शन घडवले. पंतप्रधान आज पाकयोंग मधील ‘न्यू ग्रीनफिल्ड एअरपोर्ट’ विमानतळाचे उदघाटन करण्यासाठीसिक्कीम दौऱ्यावर आहेत.
मोदींनी विमानातून टिपलेले छायाचित्र १
आज सकाळी आपल्या विमानाने सिक्कीमला जात असताना निसर्गरम्य दृश्य पाहून पंतप्रधानांना ‘एरियल फोटोग्राफी’ करण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी मोदींनी अवकाशातून काही सुंदर छायाचित्र काढली आहेत. मोदींनी केलेल्या फोटोसेशन मुळे त्यांना फोटोग्राफीविषयी असलेली आवड अधोरेखित झाली.
मोदींनी विमानातून टिपलेले छायाचित्र २
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)