संजय दत्त पुन्हा एकदा ‘सायकल स्वारी’ करणार .?

लखनौ – बाॅलीवूड अभिनेता संजय दत्ता लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

दहा वर्षापूर्वी संजय दत्तने संजय दत्तने समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. 2009 साली सपाच्या तिकिटावर संजय दत्तने लखनौ येथून लोकसभा लढवणार असल्याची घोषणा केली होती, मात्र काही कारणास्तव तो लोकसभा निवडणूक लढू शकला नाही. 2019 मध्ये पुन्हा एकदा संजय दत्त पुन्हा एकदा सायकल स्वारी करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)