निष्क्रीय पैशाला सक्रीय करा (भाग-२)

निष्क्रीय पैशाला सक्रीय करा (भाग-१)

श्री. रामकुमार यांनी आयुर्विमा घेताना केवळ टर्म योजनांची (शुद्ध विमा) निवड केली आहे. जी रू. १.५ कोटींचे आर्थिक संरक्षण त्यांच्या परिवाराला देत आहे. त्यांनी स्वतःच्या परिवारासाठी आरोग्य विम्याचीही निवड केली आहे. रू. १८,००,००० चा आरोग्य विमा त्यांनी परिवारासाठी घेतला आहे. ज्याचा खर्च त्यांची कंपनी उचलत आहे. परंतु आपल्या आर्थिक सल्लागारच्या सल्ल्यानुसार श्री. रामकुमार यांनी जादाचा आरोग्य विमा रू. १०,००,००० (फॅमिली फ्लोटर) या योजनेचा घेतला आहे. यासाठी प्रतिमाह रू. १५००० ते हप्त्यापोटी भरत आहेत. याशिवाय रू. ५०,००,००० चा  अपघात विमा देखील त्यांनी घेतला आहे. त्याचा मासिक हप्ता रू. ६६७ ते भरत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्री. रामकुमार यांचा पोर्टफोलिओ

आवक जावक

अशा पद्धतीने शिल्लक राहिलेल्या रकमेचा वापर उद्दीष्ट पूर्ततेच्या दृष्टीने गुंतवणुकीसाठी करण्यात आलेला आहे.

उद्दीष्टांसाठीची गुंतवणूक

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)