चंद्रकांतदादांचा पवारांवर आरोप ; स्व. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले

मुंबई: लोकसभा निवडणूक काहीदिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान, भाजपने नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप लावले आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वर्गीय वसंतदादा पाटील हयात असताना, वर्तमान राष्ट्रवादीच्या शीर्ष नेत्यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वत: मुख्यमंत्री झाले. त्यानंतरही दादांच्या वारसदारांची हेळसांड करण्याचे काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले असल्याची गंभीर टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

https://twitter.com/ChDadaPatil/status/1111512570677153792

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)