ABVP च्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या तोंडास काळे फासले

गुजरातमध्ये आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी चक्क प्राध्यापकांच्या तोंडास काळे फसण्याची घटना घडली. विज्ञान विभागाचे प्राध्यापक असलेले हे शिक्षक कॉलेजमधील इलेक्शन संधार्भातील कमिटीचे देखील प्रमुख आहेत. अखिल भारतीय परीषदेने प्राध्यापकांनी सिनेट निवडणुकांच्या निकालात अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान पोलीसांनी काही विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)