अभिषेक बच्चनचा ‘मनमर्जियां’ लवकरच प्रदर्शित 

‘मनमर्जियां’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आभिषेक बच्चन, विकी कौशल आणि तापसी पन्नू यांनी अभिनय केला आहे. विकी कौशल आणि तापसी पन्नू यांची प्रेमकथा ‘मनमर्जियां’ चित्रपटात दिसणार आहे.

‘मनमर्जियां’ मध्ये या तिन्ही मुख्य कलाकारांमध्ये प्रेमाचा त्रिकोण दिसणार आहे. तसेच विकी कौशल आणि तापसी पन्नू यांची हॉट केमिस्ट्री स्पष्ट दाखवली आहे. अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेला ‘मनमर्जियां’ १४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यप आणि आनंद एल.राय यांनी केली आहे. तसेच अभिषेक, तापसी आणि विकी यांनी पहिल्यांदाच सोबत काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)