‘सूर्यवंशी’साठी अक्षयचा भन्नाट स्टंट

बॉलिवूडचा “खिलाडी’ अक्षय कुमार नेहमीच सगळे स्टंट स्वतःच करत असतो. त्याच्या या स्टंटबाजीने नेहमीच प्रेक्षकांना आचंबित केले आहे. आताही तो असाच एक भन्नाट स्टंट करणार आहे. आगामी “सूर्यवंशी’मध्ये तो करणार असलेल्या अत्यंत खतरनाक स्टंटचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याच फोटोमागचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झालाय. एका हेलिकॉप्टरच्या बाहेर तो उलटा लटकतो आहे आणि मोटरसायकलवर वेगाने जात असलेल्या व्हिलनचा ते हेलिकॉप्टर पाठलाग करते आहे.

या मोटरसायकलवर दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः रोहित शेट्टीच बसलेला आहे. अक्षय अगदी सहजपणे हेलिकॉप्टरच्या स्टॅन्डमध्ये पाय अडकवून उलटा लटकतो आहे. एका हाताने तो रोहित शेट्टीला पकडण्याच्या तयारीत असल्याचे या फोटोमध्ये दिसते आहे. या फोटोमध्ये अक्षयने आपल्या फॅन्ससाठी एक सूचनही लिहीली आहे. “हेलिकॉप्टरमध्ये अशाप्रकारे स्वतःला अडकवून घेण्याचा प्रयत्न करू नका. असे स्टंट तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केले जातात.’ असे त्याने म्हटले आहे. अक्षय आणि रोहित शेट्टीची टीम पहिल्यांदाच जमली आहे. पण या आगोदर रोहित शेट्टीच्या “सिंबा’मध्ये क्‍लायमॅक्‍समध्ये अक्षय “एटीएस’चा अधिकाऱ्याच्या रोलमध्ये दिसला होता.

 

View this post on Instagram

 

PeepingMoon.com Exclusive! HERO & HIS HEROICS! A Thai fan of Bollywood superstar Akshay Kumar sent us this hazy video of the actor pulling off a dangerous stunt in Pattaya on the sets of Rohit Shetty’s Sooryavanshi. Akshay does his stunt work himself. But even then this one, in which he appears to be trying to lift the baddie off a bike by hanging out of a whirring chopper, breaks all his earlier records. Akshay is Anti-Terrorist Squad chief Veer Sooryavanshi in the film. And cops never have a duplicate or body double to do their dangerous work. So Akshay did the scene himself. The actor, who worked as a martial arts instructor and chef in Bangkok before he broke into Bollywood, has zillions of Thai fans. PeepingMoon.com is grateful to this one for the video. Aage ka action bada screen pe… in March 2020! . . #akshaykumar #akshay #rohitshetty #bollywoodvideo #peepingmoon #peepingmoonbollywood #video #stunts

A post shared by PeepingMoon (@peeping.moon) on

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)