#MeToo: तक्रारींची सुनावणी ४ सेवानिवृत्त न्यायाधीश करणार : मनेका गांधी

नवी दिल्ली: केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी आज सरकार #MeToo मोहिमे अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या तक्रारींची सुनावणी करण्यासाठी ४ सेवानिवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती दिली.

दरम्यान भारतामध्ये सध्या #MeToo मोहिमेद्वारे अनेक महिला व्यक्त होत असून आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाला उशिरा का होईना पण वाचा फोडत आहेत. या मोहिमे अंतर्गत आतापर्यंत अनेक बड्या हस्तींची नावे समोर आली असून सरकारने देखील या प्रकरणाची दखल घ्यायला सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)